पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता थांबला! जाणून घ्या नवीन तारीख

PM Kisan Yojana November 2025 Update: देशभरातील शेतकरी गेल्या काही आठवड्यांपासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरवेळीप्रमाणे दिवाळीच्या वेळी हा हप्ता मिळेल, अशी अपेक्षा होती. पण यंदा परिस्थिती काहीशी वेगळी झाली आहे. अनेक अफवा आणि अपुष्ट बातम्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. शासनाकडून मात्र याबाबत अधिकृत घोषणा … Read more

कांदा भावात मोठा उलटफेर! काही बाजारात दर उंच, काही ठिकाणी शेतकऱ्यांची निराशा

कांद्या बाजारात पुन्हा एकदा मोठी चढ-उतार दिसताना दिसत आहे. काही ठिकाणी कांद्याचे दर जास्त मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असले, तरी अनेक बाजारांत सर्वसाधारण दर अजूनही अपेक्षेप्रमाणे नसल्याने चिंता कायम आहे. उन्हाळी कांद्याचा साठा, पावसाची अनियमितता आणि बाजारातील खरेदी-विक्रीचे प्रमाण या सर्वांचा दरांवर मोठा परिणाम दिसून येतोय. कळवण, पिंपळगाव बसवंत, देवळा यांसारख्या बाजारांत दर … Read more

सोयाबीनचं सोनं झालं की चिंता वाढली? पाहा आजचे ताजे बाजारभाव… 

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव झपाट्याने वाढले आहेत. काही ठिकाणी दरांनी ७५०० रुपयांचा आकडा ओलांडला असून, अनेक शेतकऱ्यांना या वाढीमुळे दिलासा मिळाला आहे. वाशीम, अकोला, जिंतूर आणि मेहकर येथे दर उल्लेखनीयरीत्या वाढले आहेत, तर काही भागात दर अजून स्थिर पातळीवर आहेत. शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण काही दिवसांपूर्वीपर्यंत दर घटल्याने चिंतित असलेले शेतकरी … Read more

शेतकऱ्यांनो शेवटची संधी, रब्बी पीक विमा योजना २०२५ साठी अर्ज प्रक्रिया सुरू, ही आहे अंतिम तारीख!

Rabi Crop Insurance 2025: राज्यातील शेतकरी वर्गासाठी पुन्हा एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारची प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) आता रब्बी हंगाम २०२५ साठी लागू करण्यात आली असून, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेचा उद्देश हा शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण देणे असा आहे. वर्षभर मेहनत करूनही हवामानाचा … Read more

शेतकऱ्यांनो अखेर प्रतीक्षा संपणार! खरीप पीक विम्याचे १७,००० रुपये या तारखेला खात्यात

Kharif Crop Insurance 2025: यंदाच्या खरीप हंगामाने शेतकऱ्यांना अक्षरशः झोडपून काढले. काही ठिकाणी अतिवृष्टी, तर काही भागात दुष्काळसदृश परिस्थिती आणि शेवटी सगळ्यांच्या मनात फक्त एकच प्रश्न आहे, तो म्हणजे “आपला पीक विमा मिळणार तरी कधी?”. मात्र आता राज्य सरकारने नुकतीच मोठी घोषणा करत शेतकऱ्यांना थोडा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेक्टरी ₹१७,००० रुपयांच्या … Read more

लाडकी बहिण योजनेबद्दल सर्व गोंधळ संपला! “या महिलांना” मिळणार खात्रीशीर लाभ

Ladki Bahin Yojana: राज्यातील लाखो महिलांच्या मनात आज एकच गोष्ट फिरत आहे, लाडकी बहिण योजनेचा खरा फायदा कोणाला मिळणार आणि कसा मिळणार. काहींना उत्पन्न मर्यादेबद्दल शंका आहे, काहींना चारचाकी वाहनामुळे लाभ मिळेल का अशी काळजी, तर काहीजणी ई-केवायसी करताना चूक झाल्याने अस्वस्थ आहेत. म्हणून आज आम्ही तुम्हाला लाडकी बहिण योजनेबद्दलचे सर्व महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची … Read more

कापसाचा बाजार तापला! काही ठिकाणी दरांनी विक्रमी उंची गाठली, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांची चिंता वाढली…

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरातील कापूस बाजारात दरांत चांगलाच चढ-उतार दिसून येत आहे. काही बाजार समित्यांमध्ये कापसाच्या दरांनी शेतकऱ्यांना थोडासा दिलासा दिला आहे, तर काही ठिकाणी दर अपेक्षेपेक्षा कमी मिळाल्याने निराशा दिसून आली. अमरावती, सावनेर आणि किल्ले धारूर सारख्या ठिकाणी दर 7200 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, तर काही बाजारांत दर अजून 6500 च्या आसपासच फिरत आहेत. यामुळे … Read more

कांद्याचा खेळ सुरूच! कुठे दर आभाळाला भिडले, तर कुठे शेतकऱ्यांचे डोळे पाणावले…

महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव पुन्हा एकदा चढउतार दाखवत आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असताना, अनेक बाजारात दर खालावलेले दिसत आहेत. नाशिक, लासलगाव, पिंपळगाव बसवंत या कांदा पट्ट्यात उन्हाळी कांद्याला काहीशी चालना मिळाली असली, तरी सोलापूर, कराड, कोल्हापूर या भागात भाव तुलनेने कमी आहेत. कांद्याचा प्रवास, शेतातून बाजारापर्यंत कांदा हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत … Read more

सोयाबीन 8 हजारांपार! एका दिवसात हजार रुपयांची वाढ, पहा ताजे भाव..!

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (७ नोव्हेंबर) सोयाबीनच्या दरांनी नवा इतिहास घडवला. बाजारात सर्वाधिक चर्चा ठरली ती ‘बिजवाई सोयाबीन’ या दर्जेदार वाणाची. या सोयाबीनने भावाचा विक्रमी टप्पा गाठत प्रतिक्विंटल ८,४३० रुपये दर नोंदवला. या दरामुळे बाजारात अक्षरशः खरेदीची स्पर्धा रंगली. एका दिवसात भावात १,००० रुपयांची वाढ सोयाबीन दरातील ही तेजी किती वेगवान होती, याचा … Read more

खुशखबर! म्हाडाची 10 दिवसात जाहिरात; आता दोन घरं मिळणार, म्हाडाचा मोठा निर्णय..!

MHADA Homes Mumbai : मुंबई, पुणे तसेच आसपासच्या उपनगरांमध्ये सर्वसामान्यांना बजेटमध्ये बसतील, चांगलं क्षेत्रफळ असलेली आणि राहण्यास योग्य घरं उपलब्ध करून देण्यात म्हाडाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. मात्र, या घरांसाठीचा अर्ज दाखल करण्यापासून ते त्याची छाननी पूर्ण होईपर्यंत अनेक कठोर निकष आणि नियमांची पूर्तता करावी लागते. या प्रक्रियेत काही अर्ज प्राथमिक टप्प्यातच बाद देखील होतात. … Read more