सोयाबीन 8 हजारांपार! एका दिवसात हजार रुपयांची वाढ, पहा ताजे भाव..!
जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (७ नोव्हेंबर) सोयाबीनच्या दरांनी नवा इतिहास घडवला. बाजारात सर्वाधिक चर्चा ठरली ती ‘बिजवाई सोयाबीन’ या दर्जेदार वाणाची. या सोयाबीनने भावाचा विक्रमी टप्पा गाठत प्रतिक्विंटल ८,४३० रुपये दर नोंदवला. या दरामुळे बाजारात अक्षरशः खरेदीची स्पर्धा रंगली. एका दिवसात भावात १,००० रुपयांची वाढ सोयाबीन दरातील ही तेजी किती वेगवान होती, याचा … Read more