खुशखबर! म्हाडाची 10 दिवसात जाहिरात; आता दोन घरं मिळणार, म्हाडाचा मोठा निर्णय..!
MHADA Homes Mumbai : मुंबई, पुणे तसेच आसपासच्या उपनगरांमध्ये सर्वसामान्यांना बजेटमध्ये बसतील, चांगलं क्षेत्रफळ असलेली आणि राहण्यास योग्य घरं उपलब्ध करून देण्यात म्हाडाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. मात्र, या घरांसाठीचा अर्ज दाखल करण्यापासून ते त्याची छाननी पूर्ण होईपर्यंत अनेक कठोर निकष आणि नियमांची पूर्तता करावी लागते. या प्रक्रियेत काही अर्ज प्राथमिक टप्प्यातच बाद देखील होतात. … Read more