MHADA Flats Mumbai : घर घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी. कारण रोजचा प्रवास जितका सोपा, तितकं जीवन आरामदायी होतं. आता दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तुमच्यासाठी एक जबरदस्त संधी आली आहे. ही संधी म्हणजे मुंबईत रेल्वे स्टेशनजवळ फक्त 15 लाखात म्हाडाचं घर (Mhada Flats). स्टेशनपासून काहीच अंतरावर असलेली ही घरे ऑफिसला जाणाऱ्या नोकरदारांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि छोट्या कुटुंबांसाठी परफेक्ट आहेत. आजूबाजूला बाजार, शाळा, हॉस्पिटल आणि आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध आहेत. म्हणजेच चांगल्या सुविधा आणि परवडणारी किंमत हे दोन्ही एकाच ठिकाणी मिळणार आहे. अशा किंमतीत आणि अशा ठिकाणी घर मिळणं ही खरंच एक सुवर्णसंधी आहे. चला जाणून घेऊया म्हाडाच्या या घरांबाबत संपूर्ण माहिती. (MHADA house near railway station in Mumbai for just 15 lakhs)..
कल्याण-डोंबिवली परिसरात म्हाडाचा नवीन आणि भव्य घरकुल प्रकल्प सुरू झाला आहे, जिथे 1 आणि 2 BHK घरे फक्त 15 लाखांपासून उपलब्ध आहेत. म्हाडाच्या या हाउसिंग प्रकल्पात आधुनिक राहणीमानासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी-सुविधा आधीच उपलब्ध आहेत. भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त आणि तात्काळ राहण्यासाठी तयार (रेडी पझेशन) घरं असल्यामुळे खरेदीदारांना जास्त दिवस वाट पाहण्याची गरज नाही. त्यातही प्रस्तावित DMART मॉल आणि गृहकर्ज सुविधा या प्रकल्पाला आणखी आकर्षक बनवतात.
येथे वाचा – फक्त 7 लाखात म्हाडाचे घर; लॉटरीविना मिळेल घर, असा करा अर्ज..!
पण हा प्रकल्प कल्याण–डोंबिवली परिसरात नेमका कुठे आहे, असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात आला असेल. तर मित्रांनो हा प्रकल्प कल्याण–डोंबिवली परिसरातील शिरढोण येथे आहे. हा भाग सध्या मुंबईच्या सर्वाधिक झपाट्याने विकसित होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक मानला जातो. उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी, वाढत्या सुविधा आणि भक्कम इन्फ्रास्ट्रक्चरमुळे हा परिसर आता घरखरेदीदारांचा नवा हॉटस्पॉट ठरत आहे.
संपर्क कसा करायचा?
जर तुम्हाला खरंच या प्रकल्पाबद्दल अधिक माहिती हवी असेल, किंवा साईट व्हिजिट करायची असेल,
तर अजिबात उशीर करू नका. फक्त एक कॉल करा — 8007779174 / 7796698341 / 8669625060 / 9225088411
 
					 
		 
            
Ghar pahije aamhala
I want to know more information about this lottery
Good 👍