सोयाबीनला तब्बल 7 हजार रुपये भाव; येथे मिळतोय जास्त भाव..!

काल राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात सकारात्मक वाढ दिसून आली. विशेषतः दर्जेदार सोयाबीनला ७ हजार रुपयांपेक्षा अधिक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. वाशीम, अकोला आणि लातूर या बाजारांमध्ये सोयाबीनला सर्वाधिक दर मिळाल्याची नोंद झाली आहे. बाजार समित्यांमधील व्यवहारानुसार, सोयाबीनचा जास्तीत जास्त बाजारभाव ७,३३० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला, तर सर्वात कमी भाव … Read more

सोयाबीनला 5 हजारांच्या जवळ भाव, सोयाबीन भाव वाढले..!

soyabean rate increase 5000 near : जालना बाजार समितीत सोयाबीन दरात विक्रमी वाढ झाली असून, ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी पिवळ्या सोयाबीनला ४,९०० प्रति क्विंटल इतका सर्वोच्च दर मिळाला. हा दर राज्यातील इतर सर्व बाजारांपेक्षा १७५ ने अधिक असून, जालनाने पुन्हा एकदा भावाच्या बाबतीत आघाडी घेतली आहे. दुसरीकडे, लातूर बाजार समितीत सर्वाधिक आवक नोंदवली गेली आहे … Read more

हरभऱ्याचे जास्त उत्पादन देणारे 7 वाण, यंदा हरभरा करणार मालामाल..!

Top 7 high yielding chickpea varieties : हरभरा पिकातून कमाल उत्पादन हवे असेल, तर योग्य बियाण्यांची निवड हा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे. शेतकरी मित्रांनो, नमस्कार! आज आपण अशा टॉप 7 हरभरा वाणांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना शेतकऱ्यांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून जास्त उत्पादनासाठी हे वाण विशेष मानले जातात. जमिनीचा प्रकार, उपलब्ध पाणी आणि हवामानाचा … Read more

सोयाबीन भाव वाढले? पहा सध्याचा सोयाबीन भाव..!

खूप दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न होता — सोयाबीनचा भाव वाढतोय की नाही? दिवाळीच्या तोंडावर भावात घसरण झाली होती, त्यात यंदाच्या पावसाने पिकाची मोठी हानी झाली. पेरणीपासून कापणीपर्यंत शेतकरी पावसामुळे अडचणीत आहे. सध्या शेतकरी सोयाबीनची काढणी करतायत… पण त्याच वेळी पाऊस जोरात धुमाकूळ घालतोय. शेतात ओल वाढतेय, झोडपून पडणाऱ्या पावसात कापलेलं धान्य वाळत नाही, आणि … Read more

सोयाबीनला हमीभाव मिळवा; मोबाईल वरून अशी करा नोंदणी..!

Soybean Registration : खुल्या बाजारात सध्या सोयाबीनचे भाव घसरले असल्याने अनेक शेतकरी आता सरकारी हमीभावाचा फायदा घेण्याच्या तयारीत आहेत. यासाठी नाफेडकडून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून शेतकरी स्वतः ई-समृद्धी मोबाईल अॅपच्या माध्यमातून सहज नोंदणी करू शकतात. तर चला, ही नोंदणी कशी करायची ते पाहूया. सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरून ‘ई-समृद्धी’ अॅप डाउनलोड करा आणि ते उघडा. … Read more

संधी वाढली.. म्हाडाचं 90 लाखाचं घर 28 लाखात घ्यायचंय? पहा नवीन वेळापत्रक!

MHADA Flats : मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरात स्वतःचं घर असावं, हा विचार येताच मनात पहिल्यांदा येतं ते म्हणजे ‘महागाई’चं भूत… पण यावेळी म्हाडा तुमचं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तयार आहे. विचार करा — जिथं घराची किंमत तब्बल 90 लाख रुपये असते, तिथं तेच घर तुम्हाला फक्त 28 लाखांत मिळू शकतं! हे कुठलं स्वप्न नाही, तर … Read more

खुशखबर! आता महिलांना ‘या दिवशी‘ मिळणार लाडक्या बहीण योजनेचे पैसे.. पहा नवीन GR..

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” अंतर्गत ऑक्टोबर 2025 महिन्याचा हप्ता जारी करण्यास मंजुरी दिली आहे. आता या योजनेचा निधी थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. चला, यासंदर्भातील शासन निर्णय (GR) आणि महत्वाची माहिती सोप्या भाषेत समजून घेऊया. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मंजूर … Read more

दिवाळीनंतर सोयाबीन दरात बदल; पहा ताजे सोयाबीन भाव..!

Soybean Bajar Bhav : दिवाळीनंतर बाजारात सोयाबीन दरात हलकासा चढ-उतार दिसत आहे. काही ठिकाणी दरात वाढ तर काही ठिकाणी थोडी घट नोंदवली गेली आहे. सध्या बाजारपेठेत सोयाबीनला किती भाव मिळतोय, कोणत्या बाजारात जास्त दर आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.. सोयाबीन बाजारात आज चिखली बाजार समितीने आघाडी घेतली आहे, कारण येथे सर्वाधिक 4550 रुपये प्रति … Read more

मुंबईत रेल्वे स्टेशनजवळ फक्त 15 लाखात म्हाडाचे घर; जबरदस्त सुविधा, इथे करा लगेच कॉल..!

MHADA Flats Mumbai : घर घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी. कारण रोजचा प्रवास जितका सोपा, तितकं जीवन आरामदायी होतं. आता दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तुमच्यासाठी एक जबरदस्त संधी आली आहे. ही संधी म्हणजे मुंबईत रेल्वे स्टेशनजवळ फक्त 15 लाखात म्हाडाचं घर (Mhada Flats). स्टेशनपासून काहीच अंतरावर असलेली ही घरे ऑफिसला जाणाऱ्या नोकरदारांसाठी, विद्यार्थ्यांसाठी … Read more

फक्त 7 लाखात म्हाडाचे घर; लॉटरीविना मिळेल घर, असा करा अर्ज..!

Mhada Flats : म्हाडा योजना म्हणजे सामान्य नागरिकांसाठी घराचे स्वप्न पूर्ण करणारी सर्वात महत्त्वाची आणि खास गृह योजना (Housing Scheme). या योजनेच्या माध्यमातून स्वस्त घरांची लॉटरी काढली जाते. त्यामुळे अनेकजण या लॉटरीची वाट पाहतात. विशेष म्हणजे मुंबई पुण्यातील लोक म्हाडाची लॉटरी कधी निघते यावर लक्ष ठेवून असतात. म्हाडा वारंवार लॉटरी काढून सामान्यांना घर घेण्याची संधी … Read more