सोयाबीन 8 हजारांपार! एका दिवसात हजार रुपयांची वाढ, पहा ताजे भाव..!

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (७ नोव्हेंबर) सोयाबीनच्या दरांनी नवा इतिहास घडवला. बाजारात सर्वाधिक चर्चा ठरली ती ‘बिजवाई सोयाबीन’ या दर्जेदार वाणाची. या सोयाबीनने भावाचा विक्रमी टप्पा गाठत प्रतिक्विंटल ८,४३० रुपये दर नोंदवला. या दरामुळे बाजारात अक्षरशः खरेदीची स्पर्धा रंगली.

एका दिवसात भावात १,००० रुपयांची वाढ

सोयाबीन दरातील ही तेजी किती वेगवान होती, याचा अंदाज एका आकड्यावरून येतो. ६ नोव्हेंबर रोजी बिजवाई सोयाबीनचा भाव ७,४०१ रुपये होता, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे ७ नोव्हेंबरला तो थेट ८,४३० रुपयांवर गेला. अवघ्या २४ तासांत तब्बल १,००० रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांत समाधानाची लाट पसरली आहे.

मोठी आवक, मात्र दर्जेदार मालाला जास्त मागणी

वाशिम बाजार समितीत शुक्रवारी २० हजार क्विंटलहून अधिक सोयाबीन दाखल झाले. त्यातील जवळपास ५ हजार क्विंटल हिस्सा हा बिजवाई सोयाबीनचा होता. अलीकडील अवकाळी पावसाने काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी, उत्तम दर्जाचे, स्वच्छ आणि टपोरे बिजवाई सोयाबीन पाहताच व्यापाऱ्यांनी त्याला चांगली किंमत देण्यासाठी चढाओढ सुरू केली. प्रिमियम दर्जाच्या मालाला विशेष उठाव मिळाल्याचे चित्र दिसून आले.

शेतकऱ्यांना दिलासा, व्यापारीही उत्साही

उच्च दरांचा थेट फायदा शेतकऱ्यांना झाल्याने बाजार समितीत दिवसभर आनंदाचे वातावरण होते. जिल्ह्यासह आजूबाजूच्या तालुक्यांतून शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला माल विक्रीस आणत आहेत. विशेष म्हणजे काही व्यापाऱ्यांनी तर उत्तम बिजवाई सोयाबीनसाठी आगाऊ खरेदी नोंदणीही सुरू केल्याचे समजते.

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश भोयर यांनी सांगितले,
“बिजवाई सोयाबीनला सलग दोन दिवस विक्रमी भाव मिळत आहे. यावर्षी पहिल्यांदाच या वाणाची मोठ्या प्रमाणावर आवक होत असून, याआधी कधीही असा दर मिळाला नव्हता. व्यापाऱ्यांचा ओढा या सोयाबीनकडे असल्याने बाजारात सकारात्मक वातावरण आहे.”

येथे वाचा – खुशखबर! म्हाडाची 10 दिवसात जाहिरात; आता दोन घरं मिळणार..

दर आणखी वाढणार?

सध्याचा दर पुढेही कायम राहण्यासाठी सोयाबीनची गुणवत्ता आणि आवक याचा ताळमेळ महत्त्वाचा ठरणार आहे. बिजवाई वाणाला असलेली वाढती मागणी लक्षात घेता, दरात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज बाजार जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.

शेतमाल : सोयाबीन

तारीख : 08/11/2025

(1) जळगाव – मसावत

आवक – 6 क्विंटल
जात / प्रती – —
कमीत कमी दर – 3000
जास्तीत जास्त दर – 3000
सर्वसाधारण दर – 3000

(2) छत्रपती संभाजीनगर

आवक – 72 क्विंटल
जात / प्रती – —
कमीत कमी दर – 4325
जास्तीत जास्त दर – 4453
सर्वसाधारण दर – 4389

(3) माजलगाव

आवक – 2044 क्विंटल
जात / प्रती – —
कमीत कमी दर – 3600
जास्तीत जास्त दर – 4475
सर्वसाधारण दर – 4361

(4) चंद्रपूर

आवक – 107 क्विंटल
जात / प्रती – —
कमीत कमी दर – 2900
जास्तीत जास्त दर – 4285
सर्वसाधारण दर – 3564

(5) राहुरी – वांबोरी

आवक – 4 क्विंटल
जात / प्रती – —
कमीत कमी दर – 4231
जास्तीत जास्त दर – 4255
सर्वसाधारण दर – 4243

(6) पाचोरा

आवक – 1000 क्विंटल
जात / प्रती – —
कमीत कमी दर – 3100
जास्तीत जास्त दर – 4551
सर्वसाधारण दर – 3511

(7) सेलु

आवक – 151 क्विंटल
जात / प्रती – —
कमीत कमी दर – 4196
जास्तीत जास्त दर – 4400
सर्वसाधारण दर – 4200

(8) तुळजापूर

आवक – 1250 क्विंटल
जात / प्रती – डॅमेज
कमीत कमी दर – 4400
जास्तीत जास्त दर – 4400
सर्वसाधारण दर – 4400

(9) सोलापूर

आवक – 134 क्विंटल
जात / प्रती – लोकल
कमीत कमी दर – 3200
जास्तीत जास्त दर – 4500
सर्वसाधारण दर – 4211

(10) अमरावती

आवक – 13419 क्विंटल
जात / प्रती – लोकल
कमीत कमी दर – 3850
जास्तीत जास्त दर – 4300
सर्वसाधारण दर – 4075

(11) जळगाव

आवक – 263 क्विंटल
जात / प्रती – लोकल
कमीत कमी दर – 3000
जास्तीत जास्त दर – 4540
सर्वसाधारण दर – 4300

(12) नागपूर

आवक – 3706 क्विंटल
जात / प्रती – लोकल
कमीत कमी दर – 3900
जास्तीत जास्त दर – 4560
सर्वसाधारण दर – 4395

(13) हिंगोली

आवक – 1000 क्विंटल
जात / प्रती – लोकल
कमीत कमी दर – 4000
जास्तीत जास्त दर – 4450
सर्वसाधारण दर – 4225

(14) लातूर

आवक – 17371 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 4279
जास्तीत जास्त दर – 4851
सर्वसाधारण दर – 4550

(15) लातूर – मुरुड

आवक – 73 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 3950
जास्तीत जास्त दर – 4530
सर्वसाधारण दर – 4200

(16) जालना

आवक – 13850 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 3400
जास्तीत जास्त दर – 6511
सर्वसाधारण दर – 6511

(17) अकोला

आवक – 4797 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 4000
जास्तीत जास्त दर – 7200
सर्वसाधारण दर – 6955

(18) चिखली

आवक – 2050 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 3850
जास्तीत जास्त दर – 4970
सर्वसाधारण दर – 4400

(19) हिंगणघाट

आवक – 4831 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 2800
जास्तीत जास्त दर – 4475
सर्वसाधारण दर – 3200

(20) बीड

आवक – 206 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 4150
जास्तीत जास्त दर – 4500
सर्वसाधारण दर – 4390

(21) पैठण

आवक – 2 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 4062
जास्तीत जास्त दर – 4062
सर्वसाधारण दर – 4062

(22) भोकरदन

आवक – 78 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 4200
जास्तीत जास्त दर – 4400
सर्वसाधारण दर – 4300

(23) भोकर

आवक – 103 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 3825
जास्तीत जास्त दर – 4521
सर्वसाधारण दर – 4173

(24) हिंगोली – खानेगाव नाका

आवक – 393 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 3700
जास्तीत जास्त दर – 4300
सर्वसाधारण दर – 4000

(25) जिंतूर

आवक – 616 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 4005
जास्तीत जास्त दर – 6400
सर्वसाधारण दर – 5700

(26) मुर्तीजापूर

आवक – 4150 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 3700
जास्तीत जास्त दर – 4450
सर्वसाधारण दर – 4075

(27) मलकापूर

आवक – 2240 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 3300
जास्तीत जास्त दर – 5050
सर्वसाधारण दर – 4200

(28) सावनेर

आवक – 95 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 3601
जास्तीत जास्त दर – 4413
सर्वसाधारण दर – 4200

(29) जामखेड

आवक – 169 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 3500
जास्तीत जास्त दर – 4200
सर्वसाधारण दर – 3850

(30) गेवराई

आवक – 145 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 3500
जास्तीत जास्त दर – 4420
सर्वसाधारण दर – 4100

(31) वैजापूर – शिऊर

आवक – 1 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 4200
जास्तीत जास्त दर – 4200
सर्वसाधारण दर – 4200

(32) आंबेजोबाई

आवक – 610 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 3850
जास्तीत जास्त दर – 4481
सर्वसाधारण दर – 4420

(33) निलंगा

आवक – 687 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 4300
जास्तीत जास्त दर – 4500
सर्वसाधारण दर – 4400

(34) हादगाव

आवक – 150 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 4400
जास्तीत जास्त दर – 4600
सर्वसाधारण दर – 4450

(35) हादगाव – तामसा

आवक – 300 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 4400
जास्तीत जास्त दर – 4600
सर्वसाधारण दर – 4500

(36) मुखेड

आवक – 100 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 3751
जास्तीत जास्त दर – 4600
सर्वसाधारण दर – 4450

(37) मुखेड (मुक्रमाबाद)

आवक – 15 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 3700
जास्तीत जास्त दर – 4300
सर्वसाधारण दर – 4000

(38) मुरुम

आवक – 991 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 3751
जास्तीत जास्त दर – 4450
सर्वसाधारण दर – 4229

(39) पाथरी

आवक – 72 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 3200
जास्तीत जास्त दर – 4300
सर्वसाधारण दर – 3951

(40) बार्शी – टाकळी

आवक – 210 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 3900
जास्तीत जास्त दर – 4500
सर्वसाधारण दर – 4200

(41) सिंदखेड राजा

आवक – 416 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 4000
जास्तीत जास्त दर – 4500
सर्वसाधारण दर – 4200

(42) राळेगाव

आवक – 215 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 3700
जास्तीत जास्त दर – 4440
सर्वसाधारण दर – 4250

(43) उमरखेड

आवक – 70 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 4000
जास्तीत जास्त दर – 4200
सर्वसाधारण दर – 4100

(44) उमरखेड – डांकी

आवक – 4170 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 4000
जास्तीत जास्त दर – 4200
सर्वसाधारण दर – 4100

(45) बाभुळगाव

आवक – 1900 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 3201
जास्तीत जास्त दर – 4755
सर्वसाधारण दर – 4001

(46) पुलगाव

आवक – 275 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 3000
जास्तीत जास्त दर – 4600
सर्वसाधारण दर – 4050

(47) सिंदी

आवक – 232 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 2650
जास्तीत जास्त दर – 4300
सर्वसाधारण दर – 3500

(48) कळंब (यवतमाळ)

आवक – 125 क्विंटल
जात / प्रती – पिवळा
कमीत कमी दर – 2380
जास्तीत जास्त दर – 4135
सर्वसाधारण दर – 3500


Leave a Comment

Join WhatsApp Group