सोयाबीनचं सोनं झालं की चिंता वाढली? पाहा आजचे ताजे बाजारभाव… 

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव झपाट्याने वाढले आहेत. काही ठिकाणी दरांनी ७५०० रुपयांचा आकडा ओलांडला असून, अनेक शेतकऱ्यांना या वाढीमुळे दिलासा मिळाला आहे. वाशीम, अकोला, जिंतूर आणि मेहकर येथे दर उल्लेखनीयरीत्या वाढले आहेत, तर काही भागात दर अजून स्थिर पातळीवर आहेत. शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण काही दिवसांपूर्वीपर्यंत दर घटल्याने चिंतित असलेले शेतकरी … Read more